'आयुष्याची पहिली पायरी...' कोकण हार्टेड गर्लचा मेंदी सोहळा

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी सीझन 5ची स्पर्धक अंकिता प्रभू-वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत अंकिता लग्नगाठ बांधणार आहे.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिताने सोशल मीडियावर खास कॅप्शनसह मेंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

तू अशी आहेस, तू तशी आहेस, तू काही करू शकत नाहीस आयुष्यात असं बोलणाऱ्या गर्दीमध्ये जेव्हा कोणी हे बोलतं... : अंकिता

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

तू जशी आहेस तशी फार सुंदर आहेस, तू प्रेमळ आहेस आणि माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. तू जशी आहेस तशीच कायम राहा कारण मी तुझ्या असण्यावर प्रेम करतो : अंकिता

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

तेव्हा वाटलं आयुष्याला खरा अर्थ आहे. त्याच आयुष्याची पहिली पायरी सोबत चढतोय. आशीर्वाद असुद्या : अंकिता 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिताच्या मेंदीच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक, कमेंट्ससह शुभेच्छांचा पाऊस पडतोय.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिताने मेंदी सोहळ्यासाठी नारिंगी रंगाचे आऊटफिट परिधान केले होते. सुंदर इअररिंग्ज, व्हेवी हेअरस्टाइल, नॅचरल मेकअप असा लुक तिने कॅरी केला होता.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

तर कुणालनंही अंकिताच्या आऊटफिटशी मॅचिंग असाच लुक कॅरी केला होता. 

आणखी वाचा

कोकण हार्टेड गर्ल आणि कुणाल भगतचे प्री वेडिंग शूट पाहिलं का?

marathi.ndtv.com