कोकण हार्टेड गर्ल नवा उद्योग करणार सुरू, ब्रँड लाँच कधी करणार?

Edited by Harshada J S
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू-वालावकरने काही दिवसांपूर्वीच तिचा बिझनेस सुरू केला होता.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

सिंधुउद्योग असे तिच्या स्टोअरचे नाव आहे.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिता यानंतर तिचे आणखी एक प्रोडक्ट लवकरच लाँच करणार आहे. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिताने इन्स्टाग्रामवर याबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिता लवकरच साड्यांचे ब्रँड लाँच करणार आहे. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

एका लग्नसोहळ्यामध्ये अंकिता तिच्याच ब्रँडची साडी नेसून गेली होती.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिताने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. हा फोटो देखील तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 

साड्यांचा ब्रँड लाँच करण्यासाठी उत्साहित असल्याचंही तिने म्हटलंय.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

आणखी वाचा

अनुष्काने विराटचा हात पकडणे टाळलं, अवनीत कौरमुळे नात्यात मिठाचा खडा?

marathi.ndtv.com