फक्त मी, तू आणि... कोकण हार्टेड गर्लच्या Cocktail Partyचे फोटो
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर आणि कुणाल भगतने लग्नापूर्वी पारंपरिक सोहळ्याव्यतिरिक्त कोकटेल पार्टीचेही आयोजन केले होते.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
अंकिताने कोकटेल पार्टीसाठी लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. हे आऊटफिट Pranam Clothing ब्रँडचे आहे.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
कुणाल भगतने पार्टीसाठी घातलेला सूट Naksh ब्रँडचा आहे.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
कोकटेल पार्टीसाठी अंकिता आणि कुणालच्या कुटुंबीयांसह जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सहभागी झाले होते.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
अंकिताने कोकटेल पार्टीतील निवडक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
अंकिता आणि कुणाल त्यांच्या नवीन प्रवासास सुरुवात करत आहेत.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
अंकिता आणि कुणालचा 14 फेब्रुवारी रोजी साखरपुडा सोहळा पार पडला.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
साखरपुड्यातील कोकण थीम रिंग प्लॅटरने सर्वांचं लक्ष वेधून घेतले.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
16 फेब्रुवारीला अंकिता आणि कुणालचा विवाहसोहळा कोकणातील देवबाग येथे पार पडणार आहे.
आणखी वाचा
क्रिश महाडिकांसोबतच्या फोटोनंतर आर्चीची Valentine's Dayची खास पोस्ट
marathi.ndtv.com