क्रिश महाडिकांसोबतच्या फोटोनंतर आर्चीची Valentine's Dayची खास पोस्ट

Edited by Harshada J S Image credit: Rinku Rajguru Instagram
Image credit: Rinku Rajguru Instagram

सर्वांची लाडकी आर्ची म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

Image credit: Rinku Rajguru Instagram

व्हॅलेंटाइन डेनिमित्त रिंकूने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट केली आहे. 

Image credit: Rinku Rajguru Instagram

लाल-गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचे ब्लाऊज तिने मॅच केले आहे. 

Image credit: Rinku Rajguru Instagram

रिंकूने हातामध्ये लाल रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत आणि तिच्या हातामध्ये लाल रंगाचे फुलही दिसत आहे. 

Image credit: Rinku Rajguru Instagram

दुसऱ्या एका फोटोमध्ये रिंकू हाताने हार्ट शेप दाखवत असल्याचे दिसतंय. हे फोटो शेअर करून तिने चाहत्यांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Image credit: Krishnaraaj Mahadik FB

दरम्यान काही दिवसांपूर्वी कृष्णराज महाडिकांसोबतचा रिंकूचा फोटो व्हायरल झाला होता. 

Image credit: Rinku Rajguru Instagram

दोघांचा फोटा व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. 

Image credit: Krishnaraaj Mahadik Instagram

पण आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे म्हणत कृष्णराज यांनी चर्चांना पूर्णविराम दिला होता.

रिंकू कोल्हापुरात कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळेस आमची भेट झाली, असेही कृष्णराज यांनी स्पष्ट केले.

Image credit: Krishnaraaj Mahadik Instagram

आणखी वाचा

 'आयुष्याची पहिली पायरी...' कोकण हार्टेड गर्लचा मेंदी सोहळा

marathi.ndtv.com