आयुष्यभरासाठी बंदिस्त! कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालचा साखरपुडा सोहळा
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर आणि कुणाल भगतचा साखरपुडा सोहळा 14 फेब्रुवारी रोजी पार पडला.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
अंकिताने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
अंकिता-कुणालच्या साखरपुड्याच्या रिंग प्लॅटरमध्ये कोकणची झलक पाहायला मिळाली.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
रिंग प्लॅटरमध्ये नारळाचे झाड, मासे, होडी, आंब्याची पेटी, आंब्याचे झाड दिसत आहे.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
अंकिताने साखरपुड्यासाठी हिरव्या रंगाची साडी, सुंदर दागिने, व्हेवी हेअरस्टाइल असा लुक कॅरी केला होता.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
साखरपुड्यापूर्वीच्या विधीपूजा करण्यासाठी अंकिताने अबोली रंगाची साडी नेसली होती.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
दरम्यान 13 फेब्रुवारी रोजी अंकिताचा मेंदी सोहळा पार पडला.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
मेंदी सोहळ्यासाठी अंकिताने केशरी रंगाचे आऊटफिट परिधान केले होते. तर कुणालने तिच्या आऊटफिटशी मॅचिंग पोशाख परिधान केला होता.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
अंकिता आणि कुणालचा लग्नसोहळा 16 फेब्रुवारी रोजी कोकणमधील देवबाग येथे पार पडणार आहे.
आणखी वाचा
पण लग्नं टिकलीच ना?... कोकण हार्टेड गर्लचे अनोखे प्री वेडिंग शूट
marathi.ndtv.com