Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta पण लग्नं टिकलीच ना?... कोकण हार्टेड गर्लचे अनोखे प्री वेडिंग शूट
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभूवालावलकर आणि कुणाल भगतच्या लग्नाचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिता आणि कुणाल त्यांच्या लगीन घाईचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत आहेत.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta पण लग्नाची तारीख जाहीर करणे त्यांनी कटाक्षाने टाळलंय.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta त्यामुळे अंकिता आणि कुणालचं लग्न कधी होणार आहे? याचे उत्तर जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta दरम्यान अंकिता आणि कुणालच्या हटके प्री वेडिंग शूटचीही सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta कारण अंकिता आणि कुणालने प्री वेडिंग शूटमध्ये कुटुंबाचाही समावेश केला. याद्वारे अंकिताने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिताचे आईबाबा आणि बहिणी देखील प्री वेडिंग व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta प्री वेडिंग शूटसाठी सर्वांनीच अगदी साधा लुक कॅरी केला होता.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिताने सांगितल्याप्रमाणे खरंच तिचे प्री वेडिंग शूट आगळं वेगळं ठरलंय.
आणखी वाचा
कोकण हार्टेड गर्ल आणि कुणाल भगतचे प्री वेडिंग शूट पाहिलं का?
marathi.ndtv.com