रंग लगेया इश्क दा! कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालचा हळदी सोहळा
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्डेट गर्ल अंकिता प्रभू वालावलकरने हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिता प्रभू वालावलकर आणि कुणाल भगतचा 16 फेब्रुवारीला हळदी सोहळा पार पडला.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta हळदी सोहळ्यासाठी अंकिता आणि कुणालने सुंदर आऊटफिट परिधान केले होते.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta सुंदर आणि नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क असणारे आऊटफिट या दोघांनी परिधान केले होते.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta कुणालने सोहळा या ब्रँडचा कुर्ता लेहंगा परिधान केला होता
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta तर अंकिताने हळदी समारंभासाठी जहान शलाका क्लोदिंग ब्रँडच्या सुंदर ड्रेसची निवड केली होती.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिताने मांग टिका, इअररिंग्ज, कलिरा, अंगठी असे फुलांचे सुंदर दागिने घातले आहेत. हल्ली फुलांच्या दागिन्यांचा ट्रेंडच आहे.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिताच्या हळदी सोहळ्यामध्येही कोकणच्या सौंदर्याची झलक पाहायला मिळाली.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta हळदी समारंभाच्या ठिकाणी केळीची पाने आणि नारळाच्या झावळ्यांनी सजावट करण्यात आली होती.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांची सुंदर सजावट फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिताने हळदी समारंभाचे फोटो शेअर करत 'हळद लागली' असे कॅप्शन दिलंय.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिता आणि कुणालने त्यांचा ग्रँड विवाहसोहळा आयोजित केला आहे.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta विवाहसोहळ्यामध्ये अंकिता आणि कुणालचे जवळचे नातेवाईक-मित्रपरिवार सहभागी झाले आहेत.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिता आणि कुणालच्या फोटो-व्हिडीओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta आणखी वाचा
फक्त मी, तू आणि... कोकण हार्टेड गर्लच्या Cocktail Partyचे फोटो
marathi.ndtv.com