वालावलकरांचो थोरलो जावई!कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालचा विवाहसोहळा संपन्न
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर आणि संगीत दिग्दर्शक कुणाल भगतचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta विवाहसोहळ्यामध्ये अंकिताची ग्रँड एण्ट्री पाहायला मिळाली.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिताने सोनेरी आणि गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती.
अंकिता आणि कुणाल 16 फेब्रुवारी रोजी लग्नबेडीत अडकले आहेत.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिता आणि कुणालचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला.
अंकिता आणि कुणालच्या नवीन प्रवासास सुरुवात.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिता आणि कुणाल सप्तपदी घेतानाचा क्षण.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta अंकिताच्या बहिणींनी कान पिळणीचा विधी पार पडला.
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta Image credit: Nitesh Rane Insta राज्यातील मंत्री नितेश राणे यांनी अंकिता आणि कुणालच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती दर्शवली.
Image credit: Nitesh Rane Insta मंत्री नितेश राणे यांनी नवविवाहित दाम्पत्यास भावी जीवनाकरिता शुभ आशीर्वादही दिले.
Image credit: Nitesh Rane Insta अंकिताने रिसेप्शनसाठी सोनेरी रंगाची साडी, सुंदर दागिने असा लुक कॅरी केला होता. तर कुणालने शेरवानी परिधान केली होती.
आणखी वाचा
रंग लगेया इश्क दा! कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालचा हळदी सोहळा
marathi.ndtv.com