तर नातंही संपतं... कोकण हार्टेड गर्लच्या नवऱ्याने असे का म्हटलं? नेमके काय झालंय

Edited by Harshada J S Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर आणि संगीत दिग्दर्शक कुणाल भगत 16 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिता-कुणालनं सिंधुदुर्गामध्ये धुमधडाक्यात लग्न केले. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिता आणि कुणालचा विवाहसोहळा नातेवाईक आणि जवळच्या मित्रपरिवारांच्या उपस्थितीत पार पडला.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

दरम्यान कुणालनं शेअर केलेली इन्स्टा स्टोरी चर्चेत आलीय. रिलेशनशिपबाबत त्याने नेमकं काय लिहिलंय? वाचूया सविस्तर...

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

कोणतेही रिलेशन नीट राहावं, असं वाटत असेल तर त्यात संवाद खूप महत्त्वाचा आहे : कुणाल भगत

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

नात्यांमधल्या प्रत्येक गोष्टीवर उपाय म्हणजे संवाद : कुणाल भगत

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

तोच संपला तर नातंही संपत आणि ते असेल तर नातं अजूनही मजबूत होतं : कुणाल भगत

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

समस्या तर येत जात राहतात, असा बहुमोलाचा सल्ला कुणाल भगतने दिलाय. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

कुणालने फॉलोअर्सना प्रश्न विचारण्यास सांगितले, त्यावर एकाने रिलेशनशिप टिप्स विचारल्या असताना कुणालनं हा सल्ला दिलाय. 

आणखी वाचा

गालावर खळी...प्रियदर्शनी इंदलकरचे Photos पाहून कलिजा होईल खलास

marathi.ndtv.com