गालावर खळी...प्रियदर्शनी इंदलकरचे Photos पाहून कलिजा होईल खलास
Edited by Harshada J S Image credit: Priyadarshini Indalkar Insta Image credit: Priyadarshini Indalkar Insta अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने स्वतःमध्ये जबरदस्त बदल केले आहेत. तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनवर चाहते फिदा झाले आहेत.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta सोशल मीडियावर प्रियदर्शनीचे ग्लॅमरस लुकमधील फोटो-व्हिडीओ पाहायला मिळताहेत.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta प्रियदर्शनीचे हे ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांना प्रचंड आवडतंय.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta नुकतेच प्रियदर्शनीने ग्लॅमरस साडी लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta प्रियदर्शनीने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसलीय आणि त्यावर तिने मरुन रंगाचे नूडल स्ट्रॅप ब्लाऊज मॅच केले आहे.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta प्रियदर्शनीचा हा लुक प्रचंड सुंदर दिसतोय. तिने नेसलेली साडी Suta Q-ommunity ब्रँडची आहे.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta साडीवर तिने Aditi Pawar ने डिझाइन केलेले दागिने मॅच केले आहेत.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta प्रियदर्शनीने सुंदर सुंदर पोझ देऊन फोटोशूट केले आहे.
Image credit: Priyadarshini Indalkar Insta प्रियदर्शनीच्या फोटोवर चाहत्यांनी हार्ट इमोजीचा पाऊस पाडलाय.
आणखी वाचा
सलमान खानसोबत झळकली ही सुंदर मराठमोळी अभिनेत्री
marathi.ndtv.com