Kolhapur Pink Village: कोल्हापुरातील पिंक व्हिलेज राबवतंय हा आदर्श उपक्रम

Edited by Harshada J S Image credit: Vishal Pujari 
Image credit: Vishal Pujari

कोल्हापुरातील पिंक व्हिलेजची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

Image credit: Vishal Pujari

घरोघरी सोलर पॅनल बसवून कोल्हापुरातील पिंक व्हिलेजने सर्वांसमोर आदर्श निर्माण केलाय. 

Image credit: Vishal Pujari

गुलाबी रंग म्हणजे धैर्याचे, महिला सबलीकरणाचे आणि आनंददायी वातावरण निर्माण करणाऱ्या ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. 

Image credit: Vishal Pujari

गुलाबी रंगाने सजलेले कोल्हापुरातील शेळकेवाडी हे गाव आता पिंक व्हिलेज म्हणून ओळखले जातंय. 

Image credit: Vishal Pujari

कित्येक वर्षांपासून हे गाव अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे. 

Image credit: Vishal Pujari

नुकतेच गावानं सौर ऊर्जेचा उपक्रम राबवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय.

Image credit: Vishal Pujari

गावकऱ्यांनी केवळ घरावरच नव्हे तर शाळा, मंदिर, पिठाच्या गिरणींवरही सोलर पॅनल बसवले आहेत.

Image credit: Vishal Pujari

शेळकेवाडीने 100 टक्के सोलर पॅनल बसवून स्वतःच वीजनिर्मिती करण्यास सुरुवात केलीय. 

Image credit: Vishal Pujari

कौतुकास्पद बाब म्हणजे महिला सबलीकरणाचे प्रतीक म्हणून घरांना गुलाबी रंग देण्यात आलाय. 

आणखी वाचा

WAVES Summit: 'ही संस्कृती, क्रीएटीव्हीटीची लाट आहे', PM मोदींनी WAVES समिटचे केले उद्घाटन

marathi.ndtv.com