सागरी महामार्गाला चालना, राज्यात 9 महत्त्वाचे पूल बांधले जाणार

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी या सागरी महामार्ग प्रकल्पाला गती देण्यात आल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली.

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

523 किमीच्या या महामार्गाचे चौपदीकरण करण्यात येणार असून या प्रकल्पाची किंमत 26,463 कोटी रुपये आहे. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Dada Bhuse X

या मार्गावर 9 महत्त्वाचे पूल उभारण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

सागरी महामार्गाचा प्रकल्प दोन टप्प्यात राबवला जाणार असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिलीय. 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

महामार्गावर रेवस, कारंजा, रेवदंडा, आगरदंडा, बाणकोट, केळशी, दाभोळ, जयगड, काळबादेवी, कुणकेश्वर या 9 ठिकाणी पूल उभारण्यात येणार आहेत. 

Image credit: Dada Bhuse X

यापैकी 5 पुलांच्या कामाच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती भुसे यांनी दिली. 

Image credit: Dada Bhuse X
Image credit: Canva

पूर्वीचा 5 ते 7.5 मीटरच्या सागरी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम होते. त्याऐवजी आता हा रस्ता चौपदरी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय: भुसे 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

 या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे : भुसे 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

या रस्त्यामुळे कोकणातील पर्यटनाला गती मिळून अर्थव्यवस्थेस मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

प्रतिकात्मक फोटो

आणखी वाचा

सोनू सूदच्या पत्नीचा भीषण अपघात, कारचा झाला चेंदामेंदा

marathi.ndtv.com