भेंडीतील चिकट पदार्थाला काय म्हणतात?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
भेंडी इतकी चिकट का असते, याचा कधी विचार केलाय का?
Image credit: Canva
भेंडीमध्ये असे नेमके काय असते? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
भेंडीमध्ये म्युसिलेज नावाचा नैसर्गिक स्वरुपातील चिकट पदार्थ असतो.
Image credit: Canva
म्युसिलेज हे पाण्यामध्ये विरघळणारे एक प्रकारचे फायबर आहे.
Image credit: Canva
म्युसिलेजमुळे भेंडी दीर्घकाळासाठी ताजी राहते.
Image credit: Canva
केवळ भेंडीसाठीच नव्हे तर म्युसिलेज फायबर आरोग्यासाठी लाभदायक असते.
Image credit: Canva
म्युसिलेज फायबरमुळे पचनप्रक्रिया आणि रक्तशर्करेची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
गुळाचे पाणी पिण्याचे हे मोठे फायदे माहिती आहेत का?
marathi.ndtv.com