'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्री दिव्या पुगावकरचा साखरपुडा संपन्न

Edited by Harshada J S Image credit: Divya Pugaonkar Insta
Image credit: Divya Pugaonkar Insta

'मुलगी झाली हो' मालिकेतील अभिनेत्री दिव्या पुगावकरचा 14 फेब्रुवारीला साखरपुडा पार पडला.

Image credit: Divya Pugaonkar Insta

दिव्या पुगावकर अक्षय घरतसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

Image credit: Divya Pugaonkar Insta

नुकतेच दिव्या आणि अक्षयचा संगीत सोहळा देखील पार पडला.

Image credit: Divya Pugaonkar Insta

संगीत सोहळ्यासाठी दिव्याने सुविधा फॅशन ब्रँडचा सुंदर लेहंग्याची निवड केली होती. तर अक्षयने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

Image credit: Divya Pugaonkar Insta

दिव्या आणि अक्षयने संगीत सोहळ्यामध्ये भन्नाट डान्स केला. 

Image credit: Divya Pugaonkar Insta

दिव्याने मेंदी सोहळ्यासाठीही सुंदर आऊटफिट परिधान केले होते.

Image credit: Divya Pugaonkar Insta

दिव्याचा मेंदीसाठीचा लुक शाल्मली टोळ्येने स्टाइल केला होता.

Image credit: Divya Pugaonkar Insta

दिव्या पुगावकरचा होणारा नवरा अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल आहे.

आणखी वाचा

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मादक अदा, तुम्हीही कराल सौंदर्याचे कौतुक

marathi.ndtv.com