मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मादक अदा, तुम्हीही कराल सौंदर्याचे कौतुक 

Edited by Harshada J S Image credit: Aishwarya Narkar Insta
Image credit: Aishwarya Narkar Insta

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

Image credit: Aishwarya Narkar Insta

ऐश्वर्या यांनी पांढऱ्या रंगाची कॉटन फॅब्रिकची साडी नेसलीय आणि त्यावर काळ्या रंगाचे स्लीव्हलेस ब्लाऊज मॅच केले आहे. 

Image credit: Aishwarya Narkar Insta

ऐश्वर्या नारकर यांचा हा लुक साधा असला तरीही प्रचंड आकर्षक आहे. 

Image credit: Aishwarya Narkar Insta

सुंदर-सुंदर पोझमधील फोटो ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image credit: Aishwarya Narkar Insta

ऐश्वर्या यांनी नेसलेल्या साडीवर सोनेरी रंगाची सुंदर बॉर्डर दिसत आहे. 

Image credit: Aishwarya Narkar Insta

या खास लुकसाठी त्यांनी केवळ झुमके, पैजण, हातातले कडे, कमर साखळी असे नाजूक दागिने घातले होते.

Image credit: Aishwarya Narkar Insta

ऐश्वर्या नारकर यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी शेअर करत कौतुकाचा वर्षाव केलाय. 

Image credit: Aishwarya Narkar Insta

ऐश्वर्या नारकर यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळ्या लुकमधील फोटो कायम पाहायला मिळतात. 

Image credit: Aishwarya Narkar Insta

ऐश्वर्या यांच्या प्रत्येक लुकमध्ये काही-न्-काही नवीन प्रयोग असतातच.

आणखी वाचा

आयुष्यभरासाठी बंदिस्त! कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालचा साखरपुडा सोहळा

marathi.ndtv.com