'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अक्षय कोठारीने धुमधडाक्यात केले लग्न

Edited by Harshada J S Image credit: Akshar Kothari Insta
Image credit: Akshar Kothari Insta

लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील अद्वैत चांदेकर म्हणजेच अभिनेता अक्षर कोठारीने चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. 

Image credit: Akshar Kothari Insta

अक्षय कोठारीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. 

Image credit: Akshar Kothari Insta

अक्षय कोठारीने सारिका खासनीससोबत लग्नगाठ बांधलीय. 

Image credit: Akshar Kothari Insta

अक्षयने फोटोला दिलेल्या कॅप्शननुसार अक्षय आणि सारिका यांचे प्रेम लहानपणापासूनचे आहे. 

Image credit: Akshar Kothari Insta

#BachpanKaPyar #SaAkshar असे हॅशटॅग अक्षयने लग्नाच्या फोटोला दिलेले आहेत. 

Image credit: Akshar Kothari Insta

सारिका खासनीसने तिच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये शास्त्रज्ञ असल्याचे नमूद केलंय. 

Image credit: Akshar Kothari Insta

अक्षय आणि सारिकाच्या लग्नाच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक-कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

Image credit: Akshar Kothari Insta

लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत अक्षय अद्वैत चांदेकरची भूमिका साकारतोय आणि हे पात्र लोकप्रिय ठरलंय. 

आणखी वाचा

मनोज बाजपेयीच्या पत्नीचे 10 PHOTOS! अजय, बॉबी, ऋतिकची होती हीरोईन

marathi.ndtv.com