Lalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक

Edited by Harshada J S
Image credit: Akshay Kudkelwar

लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर भाविक आज त्याला निरोप देत आहेत.

Image credit: Akshay Kudkelwar

गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या! असे म्हणत बाप्पाला निरोप दिला जात आहे.

Image credit: Akshay Kudkelwar

लालबागच्या राजाच्याही विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. 

Image credit: Akshay Kudkelwar

लालबागचा राजा मंडपाबाहेर आल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. 

Image credit: Akshay Kudkelwar

दरवर्षी प्रमाणे यंदाही बाप्पाला निरोप देण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Image credit: Akshay Kudkelwar

'ही शान कोणाची लालबागच्या राजाची', अशा जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.

Image credit: Akshay Kudkelwar

लालबागच्या राजाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

Image credit: Akshay Kudkelwar

आणखी वाचा

Lalbaugcha Raja: CM शिंदेंनी लालबागच्या राजाचे सहकुटुंब घेतले दर्शन

marathi.ndtv.com