CM शिंदेंनी लालबागच्या राजाचे सहकुटुंब घेतले दर्शन
Edited by Harshada J S Image credit: CM Eknath Shinde Insta Image credit: CM Eknath Shinde Insta मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट दिली.
Image credit: CM Eknath Shinde Insta शिंदे कुटुंबीयांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
Image credit: CM Eknath Shinde Insta मुख्यमंत्र्यांनी यावेळेस लालबागच्या राजाची आरती देखील केली.
Image credit: CM Eknath Shinde Insta मुख्यमंत्र्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी राज्यातील जनतेसाठी प्रार्थना देखील केली.
Image credit: CM Eknath Shinde Insta राज्यातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव- CM एकनाथ शिंदे
Image credit: CM Eknath Shinde Insta राज्यातील बळीराजाच्या सर्व अडचणी दूर कर, यंदा पाऊस चांगला पडला आहे - CM एकनाथ शिंदे
Image credit: CM Eknath Shinde Insta त्यामुळे बळीराजाचे पीक चांगले येऊ देत एवढेच मागणे श्रींच्या चरणी मागितले- CM एकनाथ शिंदे
Image credit: CM Eknath Shinde Insta लोरेम इप्सम एक छद्म-लैटिन पाठ है जिसका उपयोग मुद्रण और टाइपसेटिंग उद्योगों में किया जाता है।लोरेम एक छद्म-लैटिन पाठ है
Image credit: CM Eknath Shinde Insta CM शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी वृषाली व मुलगा रुद्रांश यावेळेस उपस्थित होते.
Image credit: CM Eknath Shinde Insta यानंतर श्रीकांत शिंदे यांनी चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासही भेट दिली.
आणखी वाचा
Ganeshotsav 2024: गणपती बाप्पाच्या 39 हजार मूर्ती साकारणारा अवलिया
marathi.ndtv.com