लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचे 10 Photos पाहून म्हणाल- बोल्ड आणि बिनधास्त
Edited by Harshada J S Image credit: Swanandi Berde Insta Image credit: Swanandi Berde Insta दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
Image credit: Swanandi Berde Insta स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते.
Image credit: Swanandi Berde Insta स्वानंदीचा हा लुक देखील बोल्ड आणि बिनधास्त दिसतोय.
Image credit: Swanandi Berde Insta स्वानंदी बेर्डे 21 वर्षांची आहे.
Image credit: Swanandi Berde Insta 'मन येड्यागत झालं' या सिनेमाद्वारे स्वानंदीने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
Image credit: Swanandi Berde Insta मुख्य भूमिका असलेला स्वानंदीचा 'मन येड्यागत झालं' हा पहिलाच सिनेमा होता.
Image credit: Swanandi Berde Insta स्वानंदी तिच्या मॉडर्न लुकमुळे कायम चर्चेत असते.
Image credit: Swanandi Berde Insta स्वानंदीचे प्रत्येक फोटो स्टायलिश आणि ग्लॅमरस आहेत.
Image credit: Swanandi Berde Insta व्ही नेकलाइन डिझाइनच्या या ड्रेसमुळे स्वानंदीला बोल्ड लुक मिळालाय.
Image credit: Swanandi Berde Insta स्वानंदीच्या पारंपरिक लुकमध्येही मॉडर्न टच पाहायला मिळतात.
आणखी वाचा
प्राजक्ता माळीने वाढदिवसानिमित्त महत्त्वपूर्ण यात्रा केली पूर्ण Photos
marathi.ndtv.com