प्राजक्ता माळीने वाढदिवसानिमित्त महत्त्वपूर्ण यात्रा केली पूर्ण 

Edited by Harshada J S Image credit: Prajakta Mali Insta
Image credit: Prajakta Mali Insta

अभिनेत्री प्राजक्ता माळीने वाढदिवसानिमित्त खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Image credit: Prajakta Mali Insta

वाढदिवशी तिने पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. 

Image credit: Prajakta Mali Insta

भीमा नदी काठी निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे तिने सहुकुटुंब दर्शन घेतले. 

Image credit: Prajakta Mali Insta

भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन तिने 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण केल्याचीही माहिती दिलीय. 

Image credit: Prajakta Mali Insta

शिवलिंगावर अभिषेक करुन प्राजक्ताने मंदिरात मनोभावे पूजा केली.

Image credit: Prajakta Mali Insta

प्राजक्ता माळीने भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आपला 36वा वाढदिवस साजरा केला.

Image credit: Prajakta Mali Insta

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेद्वारे प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली होती. 

Image credit: Prajakta Mali Insta

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमुळे देखील प्राजक्ताला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

Image credit: Prajakta Mali Insta

'फुलवंती' सिनेमाच्या माध्यमातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रामध्येही पदार्पण केले. 

आणखी वाचा

 स्वराज्यरक्षक संभाजी फेम प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या अहोंचा फोटो पाहिला का?

marathi.ndtv.com