राहुल गांधींनी काश्मिरी वाजवान आणि आईस्क्रीमचा घेतला आस्वाद
Edited by Harshada J S
Image credit: ANI
विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत.
Image credit: ANI
आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून राहुल गांधी येथील वाजवान या पारंपरिक पदार्थाची चव चाखण्यासाठी श्रीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल अहदूसमध्ये गेले होते.
Image credit: ANI
राहुल गांधींना पाहण्यासाठी यावेळेस स्थानिकांनी गर्दी केली होती.
Image credit: ANI
राहुल गांधीनी 'एरीना आईस्क्रीम पार्लर'लाही भेट दिली.
Image credit: ANI
स्थानिकांना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांना मोठी कसरत करावी लागली.
Image credit: ANI
राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये दाखल झाले होते.
Image credit: ANI
आणखी वाचा
प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू पायलट बाबांचे निधन, एकेकाळी भारतीय हवाई दलात होते विंग कमांडर
marathi.ndtv.com