तिसऱ्या मजल्यावरून पडून प्रसिद्ध गायकाचा मृत्यू

Edited by Harshada J S  Image credit: Liam Payne Instagram

प्रसिद्ध ब्रिटिश गायक लियम पेनने जगाचा निरोप घेतला आहे. 

Image credit: Liam Payne Instagram

हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. 

Image credit: Liam Payne Instagram

लियमचा मृत्यूमागील स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस तपास सुरू आहे. 

Image credit: Liam Payne Instagram

31 वर्षीय लियम पेन एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. 

Image credit: Liam Payne Instagram

संबंधित हॉटेलमध्ये एक व्यक्ती अमली पदार्थ आणि दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

Image credit: Liam Payne Instagram

माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

Image credit: Liam Payne Instagram

हॉटेल मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या मागील बाजूने मोठा आवाज ऐकू आला.

Image credit: Liam Payne Instagram

पोलिसांनी तपास केला असता एक व्यक्ती त्यांना पडलेला आढळला आणि तो लियम पेन असल्याची पुष्टी करण्यात आली. 

Image credit: Liam Payne Instagram

आणखी वाचा

काटा किर्रर्रर्रर्र!निया शर्माचे ब्लॅक डीपनेक ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट

marathi.ndtv.com