4 महिन्यांपूर्वीच जुळ्यांचा जन्म, लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांचा पतीला भावपूर्ण निरोप
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: ANI
जयपूरमध्ये लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांनी पती लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंह चौहान (निवृत्त) यांना साश्रू नयनांनी शेवटचा निरोप दिला.
Image credit: ANI
लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंह चौहान (निवृत्त) यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
Image credit: ANI
15 जूनला केदारनाथ येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी हेलिकॉप्टरचा गौरीकुंडजवळ अपघात झाला.
Image credit: ANI
दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे राजवीर सिंह चौहान पायलट होते. या अपघातात त्यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाला.
Image credit: ANI
पती राजवीर सिंह चौहान यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या पत्नी दीपिका.
Image credit: ANI
राजवीर यांच्या पत्नी दीपिका देखील भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत आहेत.
Image credit: ANI
मनाला चटका लावणारी बाब म्हणजे चार महिन्यांपूर्वी दीपिका यांनी जुळ्या बाळांना जन्म दिलाय.
Image credit: ANI
हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे या बाळांवरील त्यांच्या बाबांचे छत्र हरपरलंय.
Image credit: ANI
चौहान यांनी 15 वर्षांहून अधिक काळ भारतीय सैन्यामध्ये आपले कर्तव्य बजावले.
आणखी वाचा
धुंधला गयी देख मेरी नज़र आ जा न! कॅप्टन सुमीत सभरवाल यांना निरोप देताना बाबा खचले
marathi.ndtv.com