Roasted Peanuts: भाजलेले शेंगदाणे खाण्याचे 6 फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
लोह, नियासिन, फॉलेट, कॅल्शिअम,
झिंक यासारख्या गुणधर्माचे उत्तम
स्त्रोत म्हणजे शेंगदाणे.
Image credit: Canva
काही लोकांना शेंगदाणे भाजलेले तर काहींना उकडलेले शेंगदाणे खायला आवडतात.
Image credit: Canva
भाजलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे जाणून घेऊया...
Image credit: Canva
भाजलेले शेंगदाणे खाल्ल्यास त्याचे पचन सहजरित्या होते.
Image credit: Canva
ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या वेळेस शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. यामध्ये प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स असतात.
Image credit: Canva
शेंगदाण्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारखे तत्त्व आहेत. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
भाजलेल्या शेंगदाण्यांमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होतील.
Image credit: Canva
मूड खराब असेल, तणाव जाणवत असल्यास शेंगदाणे खाऊ शकता. यातील फॉलेट आणि फॅट्समुळे मूड चांगला होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
भाजलेल्या शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन ई असते, जे त्वचेसाठी लाभदायक मानले जाते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यास शरीरात कोणते बदल होतील?
marathi.ndtv.com