इंदुरमध्ये मतदारांनी का स्वीकारला NOTAचा पर्याय

Edited by Harshada J S Image credit: Canva
04/06/2024

लोकसभा निवडणूक 2024मध्ये इंदुर हे NOTAला सर्वाधिक पसंती देणारे शहर ठरले आहे.

Image credit: Canva
04/06/2024

मध्य प्रदेशातील इंदुरमधील मतदारांनी भाजपचे उमेदवार शंकर लालवाणी यांच्यानंतर NOTAला अधिक पसंती दर्शवली.

04/06/2024 Image credit: Shankar Lalwani X

इंदुरमधील 2 लाख 18 हजार 674 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.

04/06/2024 Image credit: IANS

 भाजपचे उमेदवार शंकर लालवाणी यांनी इंदुरमध्ये एकतर्फी विजय मिळवला.

04/06/2024 Image credit: IANS

NOTA म्हणजे यापैकी कोणीही नाही. मतदारांना कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास ते NOTAचा पर्याय स्वीकारू शकतात. 

04/06/2024 Image credit: Canva

इंदुरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांति बाम यांनी ऐनवेळेस भाजपमध्ये प्रवेश केला. मतदारांकडून NOTA पर्याय स्वीकारण्यामागील हेच कारण असल्याचे म्हटले जात आहे. 

04/06/2024 Image credit: IANS

इंदुरपूर्वी NOTAचा रेकॉर्ड बिहारमधील गोपालगंज शहराच्या नावे होता. गोपालगंजमध्ये नोटाला 1 लाख 27 हजार 277 मतं  मिळाली.

04/06/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

Lok Sabha Elections 2024: टॉप 10 श्रीमंत उमेदवार

marathi.ndtv.com