Image credit: Canva

Lok Sabha Elections 2024 टॉप 10 श्रीमंत उमेदवार

Edited by Harshada J S 
Image credit: Canva

लोकसभा निवडणूक 2024च्या रिंगणामध्ये देशातील श्रीमंत उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे दिसले. उमेदवारांची नावे आणि त्यांच्या संपत्तीबाबतची माहिती जाणून घेऊया...

Image credit: xyz
Image credit: xyz

- टीडीपीचे उमेदवार चंद्रशेखर पेम्मासानी 
- गुंटूर लोकसभा मतदार संघ 
- संपत्ती : 5 हजार 706 कोटी रुपये 

Image credit: xyz
Image credit: Chandra Sekhar Pemmasani X

- टीडीपीचे उमेदवार चंद्रशेखर पेम्मासानी 
- आंध्र प्रदेशातील गुंटूर मतदार संघ 
- संपत्ती : 5,706 कोटी रुपये 

Image credit: Konda Vishweshwar Reddy X

- भाजपचे उमेदवार कोंडा विश्वेश्वर रेड्डी 
- तेलंगणातील चेवेल्ला मतदार संघ 
- संपत्ती : 4 हजार 568 कोटी रुपये 

Image credit: Pallavi Shrinivas Dempo X

- भाजपच्या उमेदवार पल्लवी श्रीनिवास धेंपो 
- दक्षिण गोवा मतदारसंघ 
- संपत्ती : 1 हजार 361 कोटी रुपये 

Image credit: Naveen Jindal X

- भाजपचे उमेदवार नवीन जिंदाल 
- हरियाणातील कुरुक्षेत्र मतदार संघ
- संपत्ती: 1,230 कोटी रुपयांहून
अधिक जंगम मालमत्ता 

Image credit: Nakul Nath X

- काँग्रेसचे उमेदवार नकुल नाथ 
- मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघ
- संपत्ती : 716 कोटी रुपये 

- टीडीपीचे उमेदवार वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी 
- नेल्लोर लोकसभा मतदार संघ
- संपत्ती : 715.62 कोटी रुपये 

Image credit: Vemireddy Prabhakar Reddy X
Image credit: Ashiok Kumar X

- AIADMKचे उमेदवार अशोक कुमार
इरोड मतदार संघ
- संपत्ती : 662 कोटी रुपये 

Image credit: Venkataramane Gowda X

- काँग्रेसचे उमेदवार वेंकटरामण गौडा
- कर्नाटकातील मंड्या मतदार संघ
- संपत्ती : 622 कोटी रुपये

Image credit: D.K. Suresh X

- काँग्रेसचे उमेदवार डी.के. सुरेश 
- बंगळुरू ग्रामीण मतदार संघ 
- संपत्ती : 593.04 कोटी रुपये 

Image credit: Santrupt Misra X

- बिजू जनता दलाचे उमेदवार संतृप्त मिश्र
- कटक मतदार संघ 
- संपत्ती : 461 कोटी रुपये 

आणखी वाचा

कंगणाजवळ आहेत इतक्या कोटींचे हिरे

marathi.ndtv.com