अरुण गोविल : मेरठमध्ये आले श्रीराम

Edited by Harshada J S
05/06/2024
Image credit: Arun Govil Instagram 

अरुण गोविल यांना भाजपने मेरठ लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

Image credit: Arun Govil Instagram  05/06/2024

अरुण गोविल छोट्या पडद्यावरील गाजलेल्या रामायण मालिकेमुळे घराघरांत पोहोचले आणि लोकप्रिय झाले.

Image credit: Arun Govil Instagram  05/06/2024

दूरदर्शनवरील रामायण मालिकेमुळे त्यांच्या चाहत्यांच्या संख्येमध्येही वाढ झाली.

Image credit: Arun Govil Instagram  05/06/2024

प्रेक्षक आजही अरुण गोविल यांच्याकडे भगवान श्रीराम म्हणूनच पाहतात.

Image credit: Arun Govil Instagram  05/06/2024

अभिनयानंतर अरुण गोविल यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूकही लढवली. 

Image credit: Arun Govil Instagram  05/06/2024

अरुण गोविल यांनी मेरठमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला.   

Image credit: Arun Govil Instagram  05/06/2024

आणखी वाचा

धर्मवीरांचे ठाणे! CM शिंदेंनी नरेश म्हस्केंच्या विजयाचा केला
जल्लोष

marathi.ndtv.com