धर्मवीरांचे ठाणे! CM शिंदेंनी नरेश म्हस्केंच्या विजयाचा केला जल्लोष 

Edited by Harshada J S Image credit: Eknath Shinde Instagram 
05/06/2024

ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. 

05/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

नरेश म्हस्के विजयी झाल्यानंतर त्यांनी CM शिंदेंसह आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. 

05/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही गुलालाची उधळण करत जल्लोष केला. 

05/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

CM शिंदेंनी पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवून म्हस्केंचे अभिनंदन केले.

05/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात केलेली कामं, महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षात केलेल्या विकासाच्या राजकारणाचा हा विजय आहे.- CM शिंदे

05/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

CM शिंदेंनी महायुतीचे नेते, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांचेही आभार मानले.

05/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

नरेश म्हस्के यांना 7 लाख 34 हजार 231 मतं मिळाली. 

05/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा पराभव केला आहे. 

05/06/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

आणखी वाचा

लोकसभा निवडणूक निकालावर
 PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

marathi.ndtv.com