बॉलिवूडकरांनी बजावला मतदानाचा हक्क

Edited by Harshada J S
20/05/2024

अभिनेत्री जान्हवी कपूरने मतदानाचा हक्क बजावला. यावेळेस तिचा स्टायलिश एथनिक लुक पाहायला मिळाला. 

20/05/2024

अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तरने मतदान करून आपले कर्तव्य बजावले.

20/05/2024

दिग्दर्शक झोया अख्तरनेही मतदान केले. 

20/05/2024

ज्येष्ठ अभिनेत्री हनी ईराणी

20/05/2024

राजकुमार राव

20/05/2024

रणदीप हुडा

20/05/2024

जुनैद खान आणि इरा खान

20/05/2024

ज्येष्ठ अभिनेते परेश रावल

20/05/2024

सुनील शेट्टी

20/05/2024

गुलजार आणि त्यांची कन्या मेघना

20/05/2024

इम्रान हाश्मी

20/05/2024

खुशी कपूर आणि बोनी कपूर

20/05/2024

ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी

20/05/2024

डेविड धवन आणि वरुण धवन

20/05/2024

डेविड धवन आणि वरुण धवन

20/05/2024

आमिर खानच्या आईनेही बजावला मतदानाचा हक्क

20/05/2024

आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्त 

20/05/2024

आणखी वाचा

कंगणा राणौतजवळ आहेत
इतक्या कोटींचे हिरे

marathi.ndtv.com