Hair Growth Tips: 'या' कॅप्सुलमुळे केस कमरेपर्यंत वाढतील आणि तुटणार नाहीत इतके होतील जाड

Edited by Harshada J S Image credit: Shraddha Kapoor Instagram

केसांचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी व्हिटॅमिन ई हे केसांसाठी आवश्यक असलेले पोषकतत्त्व आहे.

Image credit: Canva

व्हिटॅमिन ईमुळे केस मजबूत आणि घनदाट होतात. यामुळे केसगळतीचीही समस्या कमी होते. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स आहे, जे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ईमुळे स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे मुळांसह केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि केसांचीही चांगली वाढ होते. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ईमुळे केस मजबूत होतात आणि केसांचे तुटणेही कमी होते. नियमित स्वरुपात व्हिटॅमिन ईचा उपयोग केल्यास केस जाड होतील. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन ई हे केसांकरिता नॅचरल मॉइश्चराइझरप्रमाणे काम करते. यामुळे केसांमधील ओलावा टिकून राहतो आणि केसांवरील चमकही वाढते. 

Image credit: Canva

अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येमुळे हल्ली बहुतांश लोक त्रस्त असतात. पण हेअर केअर रुटीनमध्ये व्हिटॅमिन ईचा समावेश केल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

रिकाम्या पोटी प्या या पानांचे पाणी, पोट स्वच्छ होण्यास मिळतील अद्भुत फायदे

marathi.ndtv.com