Hair Care: या होममेड शॅम्पूमुळे केस होतील लांबसडक व मऊ

Image credit: Rashmika Mandanna Instagram  Edited by Harshada J S
Image credit: Canva

काळेभोर, घनदाट व चमकदार केस हवे आहेत का? तर घरच्या घरी शॅम्पू तयार करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

केळ्यापासून केमिकल फ्री शॅम्पू कसा तयार करावा, जाणून घेऊया माहिती.

Image credit: Canva

सामग्री: 1 पिकलेले केळे, अंड्याचा पांढरा भाग, 1 चमचा लिंबूचा रस, 1 चमचा मध, 1 चमचा नारळाचे तेल

Image credit: Canva

सर्वप्रथम साल काढून केळे मॅश करा व मिक्सरमधून वाटून घ्या. 

Image credit: Canva

पेस्टमध्ये उर्वरित सर्व सामग्री मिक्स करा आणि एका कंटेनरमध्ये मिश्रण स्टोअर करा. तयार झाले आहे केमिकल फ्री शॅम्पू.

Image credit: Canva

शॅम्पू स्कॅल्पवर लावा व 10 मिनिटांनंतर केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

केस-त्वचेसाठी वरदान आहेत या 2 गोष्टी

Image credit: Canva
marathi.ndtv.com