बजेटचे आतापर्यंतचे सर्वात मोठे व छोटे भाषण कोणी केले?

Edited by Harshada J S Image credit: ANI

केंद्रीय अर्थमंत्री 23 जुलैला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सरकारकडून कोणकोणत्या घोषणा केल्या जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Image credit: PTI

प्रत्येक नागरिकासाठी अर्थसंकल्प महत्त्वाचे असते, म्हणूनच ते तयार करण्यासाठी अनेक महिने लागतात. 

Image credit: PTI

कोणत्या अर्थमंत्र्यांनी बजेटचे आतापर्यंतचे सर्वात मोठे तसेच सर्वात छोटे भाषण केले, याची माहिती जाणून घेऊया...

Image credit: PTI

आतापर्यंत सर्वात मोठे भाषण देण्याचे रेकॉर्ड केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावे नोंद आहे.

Image credit: PTI

वर्ष 2020मध्ये अर्थसंकल्पाचे भाषण 2 तास 42 मिनिटांचे केले होते. यानंतर 2023मध्ये त्यांनी दीड तासाचे भाषण केले होते.

Image credit: PTI

1991-92मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आतापर्यंतचे सर्वाधिक शब्दांचे (18,650) बजेट लिहिले. 

Image credit: IANS

1977मध्ये हीरूभाई मुलजीभाई पटेल यांनी अर्थसंकल्पाचे सर्वात छोटे भाषण केले होते. 

Image credit: Canva

हीरूभाई मुलजीभाई पटेल यांनी 800 शब्दांमध्ये बजेट सादर केले होते. 

Image credit: PTI

आणखी वाचा

अर्थसंकल्पाशी संबंधित 10 महत्त्वपूर्ण गोष्टी

marathi.ndtv.com