गौतम गंभीरची जागा घेणार 'हा' दिग्गज खेळाडू? रिपोर्टमधील मोठा दावा

Edited by Harshada J S Image credit: Zaheer Khan Instagram 

लखनौ सुपर जायंट्स टीमचा मेंटॉर झहीर खान होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Image credit: Zaheer Khan Instagram 

2011 वनडे वर्ल्डकप विजेता टीमचा सदस्य झहीर खान IPL 2025मध्ये एक नवी भूमिका निभावताना दिसू शकतो. 

Image credit: Zaheer Khan Instagram 

रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा माजी खेळाडू झहीर खानची मेंटॉरच्या भूमिकेसंदर्भात एका फ्रेंचाइजीसोबत चर्चा सुरू आहे. 

Image credit: Zaheer Khan Instagram 

टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर IPL 2024पूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता. पण IPL 2024पासून तो KKRचा मेंटॉर होता.

Image credit: Zaheer Khan Instagram 

गौतम गंभीरनंतर लखनौ टीमचे मेंटॉरपद रिक्त आहे.

Image credit: Zaheer Khan Instagram 

रिपोर्ट्सनुसार, झहीर खान आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये मेंटॉरच्या भूमिकेसंदर्भात चर्चा सुरू आहे. 

Image credit: Zaheer Khan Instagram 

झहीर खानने हे पद सांभाळले तर लखनौ टीममधील बोलर्संना फायदा होईल.

Image credit: Zaheer Khan Instagram 

मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाच्या बोलिंग कोचपदासाठी झहीर खान शर्यतीत होता. पण गंभीरच्या शिफारशीवरून मोर्ने मोर्कलची वर्णी लागली. 

Image credit: Zaheer Khan Instagram 

रिपोर्ट्सनुसार, संजीव गोयंकांच्या मालकीच्या फ्रेंचाइजीमध्ये आणखी एका मुख्य कोचचा समावेश होणार असल्याचीही चर्चा आहे. 

Image credit: Zaheer Khan Instagram 

दरम्यान अधिकृतरित्या याबाबत माहिती समोर आलेली नाही. 

Image credit: Zaheer Khan Instagram 

आणखी वाचा

रोहित शर्मा वर्ल्ड कप ट्रॉफीसह पोहोचला सिद्धिविनायक मंदिरात

marathi.ndtv.com