पोपटावर 2 तास शस्त्रक्रिया, 20 ग्रॅमचा ट्युमर काढला बाहेर

Edited by Harshada J S Image credit: Canva

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एक अद्भुत प्रकार समोर आला आहे, ज्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. 

Image credit: Canva सर्व फोटो प्रतिकात्मक

बेटु नावाच्या 21 वर्षांच्या पोपटावर ट्युमरशी संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. 

Image credit: Canva

पोपटावर 2 तास शस्त्रक्रिया करून मानेच्या भागातून 20 ग्रॅम वजनाचा ट्युमर बाहेर काढण्यात आला.

Image credit: Canva

पोपटावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांच्या टीमला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. 

Image credit: Canva

सहा महिन्यांपूर्वी मालकाला पोपटाच्या मानेच्या भागामध्ये गाठ असल्याचे निदर्शनास आले. 

Image credit: Canva

हळूहळू ही गाठ वाढू लागली होती आणि यामुळे पोपटाला त्रास होऊ लागला. 

Image credit: Canva

गाठीमुळे पोपटाला बोलणे-खाणेपिणे त्रासदायक ठरत होते. 

Image credit: Canva

समस्या गंभीर असल्याचे लक्षात येताच मालकाने जिल्हा पशु चिकित्सालयामध्ये धाव घेतली आणि डॉक्टरांशी संपर्क साधला. 

Image credit: Canva

डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर पोपटाला जीवदान मिळाले.

Image credit: Canva

आणखी वाचा

Atishi Marlena: आतिशी मार्लेना यांनी राजकारणामध्ये प्रवेश कधी केला?

marathi.ndtv.com