नागा साधूंवर अंतिम संस्कार कसे आणि कुठे केले जाते?
Edited by Harshada J S
Image credit: PTI
नागा साधूंचे जीवन अतिशय कठीण असते. त्यांची तपस्याही प्रचंड कठोर असते.
Image credit: PTI
नागा साधू त्यांचे घर, कुटुंब इत्यादी गोष्टींचा त्याग करतात.
Image credit: PTI
इतकेच नव्हे तर नागा साधू होण्यापूर्वी ते स्वतःचे पिंडदानही करतात.
Image credit: PTI
पण नागा साधूंचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार कसे केले जातात? हे तुम्हाला माहितीये का...
Image credit: PTI
साधारणतः हिंदू धर्मानुसार मृत्यूनंतर पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातात.
Image credit: PTI
पण नागा साधू स्वतःचे पिंडदान मृत्यूपूर्वीच करतात, त्यामुळे मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला जात नाही.
Image credit: PTI
नागा साधूंच्या पार्थिवास अग्नी दिल्यास दोष लागतात, अशी मान्यता आहे.
Image credit: PTI
म्हणून नागा साधूंना जल किंवा भूमी अशा दोन पद्धतींनी समाधी दिली जाते.
Image credit: PTI
आता प्रदूषण वाढल्याने पाणी दूषित न करता नागा साधूंच्या शरीरास सिद्ध योग मुद्रामध्ये बसवून त्यांना जमिनीमध्ये समाधी दिली जाते.
Image credit: PTI
नागा साधूंनी त्यांचे तनमन पूर्वीच देवाला अर्पित केलेले असते. म्हणून मृत्यूनंतरही त्यांना याच अवस्थेमध्ये ठेवले जाते.
Image credit: PTI
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: PTI
आणखी वाचा
ग्लॅमरचे जग सोडून ती झाली साध्वी? श्रद्धेवर उपस्थित केला जातोय प्रश्न
marathi.ndtv.com