Edited by Harshada J S
Image credit: Harsha Richhariya Insta

ग्लॅमरचे जग सोडून ती झाली साध्वी? श्रद्धेवर उपस्थित केला जातोय प्रश्न

Image credit: PTI

प्रयागराज येथे कोट्यवधी लोकांनी 14 जानेवारीला अमृत स्नान केले. 

Image credit: Harsha Richhariya Insta

आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशानंदगिरीजी महाराज यांच्या शिष्या हर्षा रिछारियानंही संगम घाटावर स्नान केले. 

Image credit: Harsha Richhariya Insta

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे हर्षा रिछारिया काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Image credit: Harsha Richhariya Insta

हर्षा खरंच साध्वी आहे की नाही, यावरून चर्चा सुरू आहे. 

Image credit: Harsha Richhariya Insta

दरम्यान NDTVशी बातचित करताना हर्षा रिछारियाने ती साध्वी नसल्याचे स्पष्ट केले. स्वतःच्याच विधानावरुन घुमजाव केल्याने श्रद्धेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाताहेत. 

Image credit: Harsha Richhariya Insta

दुसरीकडे एका व्हायरल व्हिडीओमध्ये हर्षाने स्वतःला साध्वी म्हटले होते. 

Image credit: Harsha Richhariya Insta

व्हायरल व्हिडीओमध्ये एका रिपोर्टरने हर्षाला विचारले की, तुम्ही इतक्या सुंदर आहात. तर साध्वीचे वेश सोडण्याची इच्छा झाली नाही का? 

Image credit: Harsha Richhariya Insta

यावर हर्षाने म्हटले की, मला जे करायचं होते ते सोडून मी हा वेश धारण केलाय. 

Image credit: Harsha Richhariya Insta

दोन वर्षांपासून साध्वी असल्याचा दावा हर्षाने केला होता. तिच्या या विधानावरून सोशल मीडियावर वादविवाद सुरू झाले होते. 

Image credit: Harsha Richhariya Insta

हर्षाचे जुने फोटो देखील व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती परदेशात फिरताना दिसतेय. 

Image credit: Harsha Richhariya Insta

दरम्यान 12 जानेवारीपासून दोन दिवसांत हर्षाच्या इन्स्टावर 3 लाख 28 हजार फॉलोअर्स वाढले आहेत.

आणखी वाचा

  पेटीकोट कॅन्सर म्हणजे नेमके काय? महिलांनो ही चूक करणे टाळा

marathi.ndtv.com