मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यामध्ये केले पवित्र स्नान
Edited by Harshada J S Image credit: CM Devendra Fadnavis X Image credit: CM Devendra Fadnavis X मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (14 फेब्रुवारी) महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले.
Image credit: CM Devendra Fadnavis X मुख्यमंत्री फडणवीस यांनी संगमामध्ये सहकुटुंब पवित्र स्नान केले.
Image credit: CM Devendra Fadnavis X संगमाच्या ठिकाणी त्यांनी विधीवत पूजा केली.
Image credit: CM Devendra Fadnavis X मुख्यमंत्र्यांनी गंगा मातेची पूजा केली.
Image credit: CM Devendra Fadnavis X कुटुंबीयांसह मी महाकुंभा मेळ्यामध्ये सहभागी होऊ शकलो, याचा मला खूप आनंद आहे, अशी प्रतिक्रिया CM फडणवीस यांनी दिलीय.
Image credit: CM Devendra Fadnavis X महाकुंभ मेळ्यातील अद्भुत व्यवस्थेसाठी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदनही केले.
Image credit: CM Devendra Fadnavis X महाकुंभ मेळ्यात स्नान करुन शांती आणि समाधान लाभल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आणखी वाचा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी बंपर भरती, जाणून घ्या परीक्षेच्या तारखा
marathi.ndtv.com