PM मोदी महाकुंभमध्ये करणार स्नान, असा आहे प्रयागराज दौऱ्याचा कार्यक्रम
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (5 फेब्रुवारी) प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करणार आहेत.
Image credit: PTI 5 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता संगमाच्या ठिकाणी PM मोदी स्नान करणार आहेत.
Image credit: PTI पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयागराज दौऱ्याचा कार्यक्रम कसा असणार? हे जाणून घेऊया...
Image credit: PTI PM मोदी सकाळी 10 वाजता प्रयागराज विमानतळावर उतरतील.
Image credit: PTI प्रयागराज विमानतळावरुन ते DPS हेलिपॅडकडे रवाना होतील.
Image credit: PTI सकाळी 10.45 वाजता PM मोदी अरैला घाटावर पोहोचतील.
Image credit: PTI अरैल घाटाहून बोटीने PM मोदी संगमाच्या ठिकाणी पोहोचतील.
Image credit: PTI सकाळी 11 ते 11.30 वाजेपर्यंत संगमाचे ठिकाण आरक्षित करण्यात आले आहे. यादरम्यानच PM मोदी स्नान करतील.
Image credit: PTI सकाळी 11:45 बोटीने PM मोदी पुन्हा अरैल घाटावर पोहोचतील. येथून DPS हेलिपॅडकडे रवाना होतील.
Image credit: PTI PM मोदी दुपारी 12.30 वाजता प्रयागराजहून दिल्लीकडे रवाना होतील.
आणखी वाचा
17 दिवसांत लखपती बनली महाकुंभमधील Viral Girl मोनालिसा भोसले
marathi.ndtv.com