17 दिवसांत लखपती बनली महाकुंभमधील Viral Girl मोनालिसा भोसले

Edited by Harshada J S Image credit: Monalisa Bhosle X
Image credit: Monalisa Bhosle X

महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालीय. 

सोशल मीडियावर नेटकरी तिच्या फोटो-व्हिडीओचे कौतुक करत आहेत. 

Image credit: Monalisa Bhosle X

सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाचे नशीबच पालटलंय आणि लवकरच ती सिनेमामध्ये दिसणार आहे. 

Image credit: Monalisa Bhosle X

'डायरी ऑफ मणिपूर' या सिनेमामध्ये मोनालिसा झळकणार आहे. सनोज मिश्रा या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. 

Image credit: Monalisa Bhosle X
Image credit: Monalisa Bhosle Insta

मोनालिसाने सिनेमामध्ये काम करण्यासाठी चांगलेच मानधन घेतलंय आणि ती आता लखपती झाल्याचे म्हटलं जातंय. 

NDTVला मिळालेल्या माहितीनुसार, मोनालिसाने डायरी ऑफ मणिपूर सिनेमासाठी 21 लाख रुपये मानधन घेतलंय. 

Image credit: Monalisa Bhosle Insta

कुंभमेळ्यादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. 

Image credit: Monalisa Bhosle Insta

सुंदर डोळे आणि हास्यामुळे मोनालिसाला रातोरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. 

Image credit: Monalisa Bhosle Insta

यामुळे महाकुंभ मेळ्यादरम्यान तिला रुद्राक्षांच्या माळा विकणे कठीण होऊ लागले, म्हणून तिला मध्य प्रदेशात परतावे लागले. 

Image credit: Monalisa Bhosle Insta

आणखी वाचा

देशातील सर्वात महागडी हीरोइन, शर्यतीत दीपिका पादुकोणलाही टाकले मागे

marathi.ndtv.com