Maharashtra Assembly Election 2024: कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास काय होऊ शकते?
Edited by Harshada J S
Image credit: X
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहेत.
Image credit: PTI
सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा 145चा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे.
Image credit: Devendra Fadnavis X
पण कोणालाही जादुई आकडा गाठता आला नाही तर राज्यात काय होऊ शकते? हे जाणून घेऊया...
Image credit: PTI
कोणालाच जादुई आकडा गाठता आला नाही तर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भूमिका निर्णायक ठरेल.
Image credit: Governor of Maharashtra X
सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या पक्षाला राज्यपाल सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देतील.
Image credit: Governor of Maharashtra X
त्या पक्षाने नकार दिल्यास दुसऱ्या आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील पक्षाला संधी देण्यात येईल.
Image credit: Governor of Maharashtra X
सरकार स्थापनेचा कोणीही दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल केंद्र सरकारला करू शकतात.
Image credit: Canva
आणखी वाचा
ट्रम्प सरकारमध्ये शिक्षण विभागाच्या सचिवपदी WWEच्या माजी CEO
marathi.ndtv.com