आक्रोश 'बदला'पूरकरचा
Edited by Harshada J S
Image credit: IANS
20/08/2024
Image credit: PTI
बदलापुरातील एका प्रसिद्ध शाळेमध्ये चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेविरोधात स्थानिक संताप व्यक्त करत आहेत.
Image credit: PTI
घटनेचा निषेध करण्यासाठी बदलापूरकरांनी रेले रोको देखील केला.
Image credit: PTI
आरोपी शिपायाला फाशीची शिक्षा द्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.
Image credit: IANS
,शाळेकडून हे प्रकरण दाबले गेले, असा आरोप पालकांनी केला आहे.
Image credit: IANS
सकाळपासून बदलापुरता रिक्षा सेवाही बंद ठेवण्यात आलीय.
Image credit: IANS
आरोपी अटकेत असला तरी पोलीस प्रशासनासह शाळेतील व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Image credit: IANS
वर्गशिक्षिका आणि मुलींना प्रसाधनगृहात ने-आण करण्याची जबाबदारी असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले.
आणखी वाचा
CM शिंदेंनी लाडक्या बहिणींसोबत साजरा केला रक्षाबंधन सण
marathi.ndtv.com