'महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024' कधी आणि कोणाला जाहीर करणार? CM फडणवीस म्हणाले...
Edited by Harshada J S Image credit: CM Devendra Fadnavis X
'महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024' साठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे: CM
Image credit: PTI
अंतिम निर्णय हा सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचे CM फडणवीसांनी सांगितले.
Image credit: CM Devendra Fadnavis X
विधानभवन येथे 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024' निवड समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी ही माहिती दिली.
Image credit: PTI
महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे: CM फडणवीस
Image credit: PTI
हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या, मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो: CM फडणवीस
Image credit: IANS
'महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024' पुरस्कारासाठी शासनाला प्राप्त शिफारस प्रस्तावापैकी एकाची निवड करणे अत्यंत कठीण काम : CM
Image credit: IANS
पुरस्कार निवड समिती सदस्यांनी सुचवलेली नावे लक्षात घेतली आहेत : CM फडणवीस
Image credit: CM Devendra Fadnavis X
लवकरच हे पुरस्कार सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून जाहीर करण्यात येतील : CM फडणवीस
Image credit: CM Devendra Fadnavis X आणखी वाचा
सावधान! हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अॅलर्ट
marathi.ndtv.com