रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव
Edited by Harshada J S Image credit: CMO Maharashtra Image credit: CMO Maharashtra उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना गुरुवारी (10 ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Image credit: CM Eknath Shinde X मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये शोकप्रस्ताव मांडला.
Image credit: Ratan Tata Instagram यावेळेस रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.
Image credit: Reuters टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला व भारताचाही ठसा उमटवला - CM शिंदे
त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे - CM शिंदे
Image credit: Reuters मोटारीपासून मिठापर्यंत आणि कम्प्युटरपासून कॉफी-चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले जाते - CM शिंदे
Image credit: Ratan Tata Instagram Image credit: IANS महाराष्ट्र सरकारचा पहिला 'उद्योग रत्न' हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं - CM शिंदे
रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे - CM शिंदे
Image credit: Ratan Tata Instagram आणखी वाचा
एक हसीना थी! बॉलिवूडमधील या अभिनेत्रीवर रतन टाटांचे होते प्रेम
marathi.ndtv.com