करपात्र उत्पन्नाची मर्यादा 12 लाख करणे हा निर्णय ऐतिहासिक : CM फडणवीस
Edited by Harshada J S Image credit: CM Devendra Fadnavis X Image credit: PTI बजेट 2025बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी PM मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
Image credit: Canva 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला: CM फडणवीस
Image credit: PTI ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिक केंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे : CM फडणवीस
Image credit: PTI हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने नेणारा, सर्वसमावेशक आणि विकसित भारताचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे: CM फडणवीस
Image credit: IANS अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वकांक्षी धोरणांना बळ मिळेल: CM फडणवीस
Image credit: CM Devendra Fadnavis X विशेषत: महाराष्ट्र हे स्टार्टअपचे कॅपिटल असल्याने नवीन धोरणांचा मोठा लाभ मिळेल : CM फडणवीस
प्राप्तीकराची मर्यादा वाढवल्याने तो पैसा अर्थव्यवस्थेत येईल आणि त्यामुळे मागणी वाढेल : CM फडणवीस
Image credit: CM Devendra Fadnavis X Image credit: Canva करपात्र उत्पन्नाची मर्यादा 7 वरून 12 लाख रुपये करणे हा निर्णय ऐतिहासिक असल्याचेही फडणवीसांना म्हटलं.
आणखी वाचा
Budget 2025 : काय महागले आणि काय स्वस्त झाले?
marathi.ndtv.com