प्रार्थनास्थळावरील भोंग्यांबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: Canva

प्रार्थनास्थळांवरील भोंग्याबाबत आजही वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. 

Image credit: PTI

आता भोंग्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान समोर आले आहे. नेमके काय म्हणाले, जाणून घेऊया...

Image credit: CM Devendra Fadnavis X 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळावर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे :CM फडणवीस

Image credit: Canva

रात्री 10 ते सकाळी 6  या वेळेत भोंगे बंद असले पाहिजे : CM फडणवीस

Image credit: PTI

विनापरवानगी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल: CM फडणवीस

Image credit: xyz

भोंग्यांबाबतीत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल: CM फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ही माहिती सांगितली.

Image credit: IANS
Image credit: IANS

ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 10 वाजेपर्यंत 45 डेसिबल आवाजाची मर्यादा आहे: CM फडणवीस

Image credit: PTI

आवाजाची मर्यादा तपासण्याचे मशीन सर्व पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देण्यात आले आहे: CM फडणवीस

Image credit: Canva

भोंग्यांबाबत तक्रार येऊन कारवाई न केल्यास संबंधित पोलीस निरीक्षक जबाबदार धरण्यात येईल, असेही CM फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा

रश्मिका मंदानाच्या सुरक्षेसाठी थेट अमित शाहांना पत्र, काय आहे प्रकरण?

marathi.ndtv.com