महायुतीच्या नाराज मंत्र्यांना CM देवेंद्र फडणवीसांची तंबी

Edited by Harshada J S Image credit: PTI

15 डिसेंबर 2024 रोजी महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला तरीही अद्याप 13 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेले नाहीत.

Image credit: PTI

पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांनी त्वरित पदभार स्वीकारावा, असा आदेशच मुख्यमंत्री फडणवीसांकडून देण्यात आलाय. 

Image credit: IANS

लवकरात लवकर पदभार स्वीकारा, असा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलाय.

Image credit: IANS

शिवसेनेच्या मंत्र्यांनी बंगले-प्लॅटवरूनही नाराजी व्यक्त केलीय.

Image credit: PTI

 याबाबत नाराजी नको, तत्काळ फ्लॅटही ताब्यात घ्यावे आणि काम करावे, असेही CM फडणवीस यांनी म्हटलंय.

Image credit: IANS

तूर्तास आता देण्यात आलेल्या फ्लॅट आणि बंगल्यांचा ताबा घ्या, असा फडणवीसांनी आदेश दिलाय. 

Image credit: ANI

येत्या वर्षात काही मंत्र्यांना नव्या जागी मोठे फ्लॅट देण्याचा विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नाराज मंत्र्यांना सांगितल्याची माहिती समोर आलीय. 

Image credit: Devendra Fadnavis X

दादा भुसे, उदय सामंत, शंभुराज देसाई, भरत गोगावले, गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत.

Image credit: Eknath Shinde Insta

दत्तात्रय भरणे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही पदभार स्वीकारलेला नाही. 

Image credit: Ajit Pawar X

तर शिवेंद्रसिंह राजे भोसले, अतुल सावे, आशिष शेलार, जयकुमार रावल, संजय सावकारे हे भाजपचे मंत्री देखील नाराज आहेत. 

Image credit: Devendra Fadnavis X

आणखी वाचा

एन चंद्राबाबू देशातील सर्वाधिक श्रीमंत तर ममता सर्वात गरीब मुख्यमंत्री: ADR

marathi.ndtv.com