सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ द्यावा: CM शिंदे

Edited by Harshada J S Image credit: CMO Maharashtra
12/08/2024

सर्पदंशावर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी क्लिनिक ऑन व्हील उपक्रम सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले. 

12/08/2024 Image credit: CMO Maharashtra

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्याला वनमजुर म्हणून सामावून घेण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. 

12/08/2024 Image credit: CMO Maharashtra

गावांमध्ये वन्य प्राण्यांकडून पिंकांची नासाडी होते त्याला तात्काळ प्रतिसाद म्हणून पथक नेमतानाच वनपाटील यांची देखील नियुक्ती केली जावी-मुख्यमंत्री 

12/08/2024 Image credit: CMO Maharashtra

जंगलांमध्ये मेडिकल टुरिझमला प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि दुर्मिळ वनस्पतींचे जतन देखील होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

12/08/2024 Image credit: CMO Maharashtra

राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन व संवर्धनावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत.

12/08/2024 Image credit: CMO Maharashtra

पानमांजर (ऑटर), गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी CM शिंदेंनी राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. 

12/08/2024 Image credit: CMO Maharashtra

PM मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'एक पेड माँ के नाम' हा उपक्रम राज्यात सर्व महापालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयामध्ये प्रभावी राबवावा-CM शिंदे

12/08/2024 Image credit: CMO Maharashtra

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असून PM मोदी यांनी एक पेड माँ के नाम हा उपक्रम सुरू केला आहे. 

12/08/2024 Image credit: CMO Maharashtra

आणखी वाचा

विशाळगड परिसरात आढळलेल्या नव्या वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव Photos

marathi.ndtv.com