विशाळगड परिसरात आढळलेल्या नव्या वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव

Edited by Harshada  J S
Image credit: Vishal Pujari Image credit: Vishal Pujari

विशाळगड हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. सध्या एका नव्या वनस्पतीचा शोध संशोधकांनी लावलाय.

Image credit: Vishal Pujari

विशेष म्हणजे या नव्या वनस्पतीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आलंय. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासगटाने याचे संशोधन केलंय.

Image credit: Vishal Pujari

संशोधनादरम्यान आढळलेली ही वनस्पती कंदिलपुष्प कुळातील आहे. 

Image credit: Vishal Pujari

कोल्हापुरातील वनस्पती अभ्यासकांनी विशाळगड परिसरात आढळून आलेल्या या नव्या प्रजातीला 'सेरोपेजिया शिवरायीना' असे नाव दिलेय. 

Image credit: Vishal Pujari

संशोधन कार्यकाळादरम्यान 2023मध्ये ही नवी वनस्पती आढळून आली.

Image credit: Vishal Pujari

सध्या या नव्या वनस्पतीबाबत अधिक संशोधनाचे काम सुरू आहे.

Image credit: Vishal Pujari

विशाळगड परिसरात आढळलेल्या नव्या वनस्पतीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळालीय.

Image credit: Vishal Pujari

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. एस.आर. यादव या अभ्यासगटाने संशोधन करून या वनस्पतीचा शोध लावलाय. 

Image credit: Vishal Pujari

संशोधक अक्षय जंगम, रतन मोरे आणि डॉ. निलेश पवार यांचे संशोधनामध्ये विशेष योगदान आहे. 

Image credit: Vishal Pujari

आणखी वाचा

9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान

marathi.ndtv.com