CM शिंदेंनी टीम इंडियातील मुंबईकर सदस्यांचा केला विशेष सत्कार

Edited by Harshada J S Image credit: Eknath Shinde Instagram 
06/07/2024

टी-20 विश्वचषकाला गवसणी घालणारे टीम इंडियातील मुंबईकर सदस्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी आमंत्रित केले होते.

06/07/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, बोलिंग कोच पारस म्हांब्रे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी सन्मान केला.

06/07/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

मुख्यमंत्री शिंदेंनी शाल, पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. 

06/07/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

टी-20 वर्ल्डकप जिंकून केलेल्या कामगिरीमुळे संपूर्ण देशाची, त्यातही महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली - CM शिंदे 

06/07/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या टीमने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे- CM शिंदे

06/07/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 11 कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले.

06/07/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल - CM शिंदे

06/07/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

यावेळेस खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते.

06/07/2024 Image credit: Eknath Shinde Instagram  Image credit: Eknath Shinde Instagram 

मुंबईतील टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीनंतर या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

06/07/2024 Image credit: Eknath Shinde Instagram 

आणखी वाचा

T20 World Cup पीएम ते कॉमन मॅन सर्वांनी केले टीम इंडियाचे स्वागत

marathi.ndtv.com