Independence Day 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ध्वजारोहण
Edited by Harshada J S Image credit: CM Eknath Shinde Instagram Image credit: CM Eknath Shinde Instagram 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Image credit: CM Eknath Shinde Instagram मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव पार पडला.
Image credit: CM Eknath Shinde Instagram राष्ट्रध्वजाला वंदन करून भारतमातेचा जयघोष करण्यात आला.
Image credit: CM Eknath Shinde Instagram मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस बांधवांनाही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Image credit: CM Eknath Shinde Instagram यावेळेस खासदार डॉ.श्रीकांत शिंदे तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे सर्व अधिकारी, पोलीस बांधव आणि कर्मचारीही उपस्थित होते.
Image credit: CM Eknath Shinde Instagram स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आणखी वाचा
Independence Day 2024: सोनाली कुलकर्णीने लडाखमध्ये साजरा केला स्वातंत्र्य दिवस
marathi.ndtv.com